एक्स्प्लोर
Vande Bharat train : आली रे आली 'वंदे भारत रेल्वे' आली; देहूरोड रेल्वे स्टेशनवर फुलांची उधळण करून रेल्वेचं स्वागत
वंदे भारत रेल्वेचे देहुरोड रेल्वे स्टेशनवर फुलांची उधळन करून स्वागत केले.
![वंदे भारत रेल्वेचे देहुरोड रेल्वे स्टेशनवर फुलांची उधळन करून स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/05120ef629ee12aaa635394ef906136d1676038692037442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
vande bharat express
1/8
![वंदे भारत रेल्वेचे देहूरोड रेल्वे स्टेशनवर फुलांची उधळण करून स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/16698784d4bdf6c2043254060b1e9a34f86d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वंदे भारत रेल्वेचे देहूरोड रेल्वे स्टेशनवर फुलांची उधळण करून स्वागत केले.
2/8
![तर देहूरोडवासीयांनी तिरंगा ध्वज दाखवून भारत माता की जय, वंंदे मातरम अशा घोषणा देत मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचं स्वागत केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/2b33b0d82a51c019076d29cf880ebf26976b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर देहूरोडवासीयांनी तिरंगा ध्वज दाखवून भारत माता की जय, वंंदे मातरम अशा घोषणा देत मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचं स्वागत केलं.
3/8
![सायंकाळी 6:35 ला देहुरोड रेल्वे स्टेशनवर या गाडीचे आगमन झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/55f5ac3ed0f11411bed78ffe5d893250c6571.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायंकाळी 6:35 ला देहुरोड रेल्वे स्टेशनवर या गाडीचे आगमन झालं.
4/8
![ही रेल्वे पाहण्याचे कुतूहल अनेक नागरिकांना होते .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/6792bb7b516cd5e55aae1bbbd7b7483496c21.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही रेल्वे पाहण्याचे कुतूहल अनेक नागरिकांना होते .
5/8
![अनेक नागरिकांनी ही रेल्वे पाहण्यासाठी रेल्वे स्टेशवर एकच गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/dd02240b4be6aa0933d403a459db9d9424be6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक नागरिकांनी ही रेल्वे पाहण्यासाठी रेल्वे स्टेशवर एकच गर्दी केली होती.
6/8
![आजच मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वंदे भारत रेल्वेचं उद्घाटन झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/e96a40f8de028f00d3b1b5454cb672eb0aa2d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वंदे भारत रेल्वेचं उद्घाटन झालं.
7/8
![आजच मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वंदे भारत रेल्वेचं उद्घाटन झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/16698784d4bdf6c2043254060b1e9a34ec8a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वंदे भारत रेल्वेचं उद्घाटन झालं.
8/8
![त्यानंतर मुंबई-सोलापूर आणि मुंबई-नाशिक अशा दोन रेल्वे मार्ग सुरु झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/2b33b0d82a51c019076d29cf880ebf26964bc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर मुंबई-सोलापूर आणि मुंबई-नाशिक अशा दोन रेल्वे मार्ग सुरु झाले.
Published at : 10 Feb 2023 08:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)