एक्स्प्लोर
Pune SPPU : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन गट आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे दोन गट आमनेसामने आले आहे.कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.
pune university
1/8

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे दोन गट आमनेसामने आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता.
2/8

त्यामुळे भाजपकडून आंदोलन करण्यात येत होतं. याच आंदोलनात दोन विरोधी संघटना आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना हा गोंधळ झाला आहे. दोन गटांमध्ये बाचाबाचीदेखील झाली आहे.
Published at : 03 Nov 2023 03:33 PM (IST)
आणखी पाहा























