एक्स्प्लोर
Supriya Sule : जेजुरी येथे सुप्रिया सुळे यांनी केली फ्लाईंग रॅनो पॅराग्लायडिंगची राईड
Supriya Sule : जेजुरी येथे सुप्रिया सुळे यांनी फ्लाईंग रॅनो पॅराग्लायडिंगची राईड केली.

supriya sule
1/8

जेजुरी येथे सुप्रिया सुळे यांनी फ्लाईंग रॅनो पॅराग्लायडिंगची राईड केली.
2/8

उंचीवरून पाहिले जेजुरीचे नयनरम्य दृश्य पाहिलं.
3/8

खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत.
4/8

त्यांनी आज भोर आणि पुरंदर तालुक्याचा दौरा केला.
5/8

यावेळी पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे सुप्रिया सुळे यांनी फ्लाईंग रॅनो पॅराग्लायडिंगची राईड केली आहे.
6/8

उंचीवर जाऊन जेजुरीचे कडेपठार ,खंडोबा मंदिर या पॅराग्लायडिंग राईड मधून पाहावयास मिळत आहे.
7/8

सुप्रिया सुळे यांनी आज स्वतः फ्लाईंग रॅनो पॅराग्लायडिंगची राईडचा अनुभव घेतला आहे.
8/8

यावेळी रायडर्ससोबत फोटोसेशनदेखील केली.
Published at : 23 Nov 2023 02:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
