एक्स्प्लोर
supriya sule : दांडिया खेळण्यात रमल्या खासदार सुप्रिया सुळे; महिलामंडळासोबत धरला ठेका
बारामतीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दांडिया आणि गरब्याच्या तालावर ठेका धरणारा एक व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे
supriya sule
1/8

बारामतीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दांडिया आणि गरब्याच्या तालावर ठेका धरणारा एक व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे
2/8

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीत महिला मेळाव्यात त्यांनी नवरात्रोत्सव साजरा केला.
3/8

मेळाव्यातील महिलांसोबत दांडिया खेळत आनंद लुटला.
4/8

मेळाव्यात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
5/8

यामध्ये महिलांसाठी आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला
6/8

सुप्रिया सुळे सध्या बारामती तालुक्यातील विविध गावांना भेट देत आहे.
7/8

अनेक महिलांसोबत त्यांनी सेल्फीसुद्धा काढले.
8/8

महिला आणि तरुणी पारंपारिक वेशात सहभागी झाल्या होत्या.
Published at : 28 Sep 2022 09:04 PM (IST)
आणखी पाहा























