एक्स्प्लोर
Rakshabandhan Pune: पुण्यातील विद्यार्थ्यांनी 500 झाडांना राखी बांधत साजरं केलं अनोखं 'रंक्षाबंधन'
Pune
1/5

पुण्यातील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.
2/5

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 देशी, औषधी झाडे लावण्यात आली.
Published at : 11 Aug 2022 01:23 PM (IST)
आणखी पाहा























