एक्स्प्लोर
Shrimant Dagadusheth ganpati Temple : कशी असेल यंदाच्या गणशोत्सवात दगडूशेठ गणपतीची सजावट?
यंदाच्या गणशोत्सवात दगडूशेठ गणपतीची सजावटीची जय्यत तयारी सुरु झाली आहे.
Shrimant Dagadusheth Temple
1/8

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती (Dagadusheth Temple) ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे 131 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
2/8

जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रीं ची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रीं सोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे.
Published at : 21 Jun 2023 02:14 PM (IST)
आणखी पाहा























