एक्स्प्लोर
Pune News : नागपंचमीनिमित्त शर्मिला ठाकरेंची पुण्यात हजेरी; महिलांसोबत फुगडी अन् मेहंदी काढत जपली महाराष्ट्राची परंपरा
शर्मिला ठाकरेंनी पुण्यात श्रावण महिन्याची सुरुवात जल्लोषात केली.
Sharmila Thackeray
1/8

महाराष्ट्राची संस्कृती जपत आपले सण-उत्सव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि सातत्याने त्यांचे जतन व्हावे, याकरता पुण्यामध्ये श्रावण मासानिमित्त 5 हजार महिलांनी बांगडया भरणे आणि मेहंदी काढण्याचा आनंद लुटला.
2/8

या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.
Published at : 22 Aug 2023 12:51 PM (IST)
आणखी पाहा























