एक्स्प्लोर
Pune news : पुण्यात अजितदादा समर्थक बाबुराव चांदेरे यांच्याकडून रिक्षाचालकास मारहाण
पुण्यात अजितदादा समर्थक बाबुराव चांदेरे यांच्याकडून रिक्षाचालकास मारहाण केली आहे.
baburav chandore
1/8

पुण्यात अजितदादा समर्थक बाबुराव चांदेरे यांनी रिक्षाचालकास मारहाण केली आहे.
2/8

बाणेर भागात वाहतूक सुरळीत करताना चांदेरे यांनी रिक्षाचालकास मारहाण केली आहे.
3/8

बाबुराव चांदेरे हे पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आहेत.
4/8

चांदेरे सध्या अजितदादा गटाचे माजी नगरसेवक आहेत.
5/8

सत्ता येताच दादा समर्थकांची पुण्यात दादागिरी सुरू असल्याचं समोर आलं आहे. चांदेरे यांच्या कार्यकर्त्यानेही रिक्षाचालकास मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
6/8

चांदेरे यांच्या कार्यकर्त्यानेही रिक्षाचालकास मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
7/8

या मारहाणीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
8/8

या प्रकरणामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
Published at : 25 Jul 2023 02:44 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र
भारत























