एक्स्प्लोर
Rajya Sabha election 2022: पुण्यात कसबा मंदिरापुढे भाजपच्या विजयाचा जल्लोष, पहा फोटो
Pune
1/5

Rajya Sabha election 2022: राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार विजयी झाले.
2/5

निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला असून भाजपकडून पुण्यासह राज्यात सगळीकडे जल्लोष साजरा केला जात आहे.
3/5

पुण्यातील कसबा मंदिपसमोर भाजपच्या नेत्यांनी जल्लोष साजरा केला.
4/5

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि इतर कार्यकर्त्ये उपस्थित होते.
5/5

भाजपच्या महिला कार्यकत्यांनी देखील फुगडी घालत आनंद साजरा केला.
Published at : 11 Jun 2022 11:56 AM (IST)
आणखी पाहा























