एक्स्प्लोर
Pune Rain : लोकांचा संसार पाण्यावर तरंगला, पोरंबाळं पाण्यात अडकली; पावसामुळे पुण्याची दयना उडाली
Pune Rain News : पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. रात्रभर पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याने अनेक घरांत पाणी साचलं आहे, रस्त्यावरील गाड्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत.
Pune Rain Update Ekta Nagar Nimbaj Nagar
1/10

पुण्यात रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे (Pune Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.
2/10

लोक जीवाचा आटापिटा करत पाण्यातून मार्ग काढत आहेत.
Published at : 25 Jul 2024 11:06 AM (IST)
आणखी पाहा























