एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : याला म्हणतात नियोजन! हजारो तरुणांचा जल्लोष अन् पोलिसांचा कडक बंदोबस्त
पुण्यात 31 डिसेंबर आणि नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी पुणेकरांनी फर्ग्यूसन रस्त्यावर गर्दी केली होती.
![पुण्यात 31 डिसेंबर आणि नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी पुणेकरांनी फर्ग्यूसन रस्त्यावर गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/1addb98b85fde6576251020982668ad81672520130458442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune
1/6
![पुण्यात 31 डिसेंबर आणि नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी पुणेकरांनी फर्ग्यूसन रस्त्यावर गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/95d2176c4c02987e1f80c1af0383c738993f1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात 31 डिसेंबर आणि नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी पुणेकरांनी फर्ग्यूसन रस्त्यावर गर्दी केली होती.
2/6
![यंदा दोन वर्षांनी निर्बंधमुक्त नवं वर्ष जल्लोषात साजरं होणार झालं. त्यामुळे शहरात जल्लोषाचं वातावरण होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/85fd1759a4ff750f9ca56519db30f654dd7f2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा दोन वर्षांनी निर्बंधमुक्त नवं वर्ष जल्लोषात साजरं होणार झालं. त्यामुळे शहरात जल्लोषाचं वातावरण होतं.
3/6
![जल्लोषाला गालबोट लागू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/b3d47688543d8d119173c9f1666e08b2306d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जल्लोषाला गालबोट लागू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
4/6
![यात महत्वाचं म्हणजे दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांची असणार करडी नजर ठेवण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/ce2d6b6cadc1eca326f3730e3ea63b8556038.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात महत्वाचं म्हणजे दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांची असणार करडी नजर ठेवण्यात आली होती.
5/6
![पुण्यात पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/4eaf72144b02b96fee96de562bc97a1cbdce8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले होते.
6/6
![हजारो संख्येनं तरुण एकत्र आल्याने पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/16f15507e1f1a516384e3ac1e9119463b58a9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हजारो संख्येनं तरुण एकत्र आल्याने पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Published at : 01 Jan 2023 02:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
बॉलीवूड
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)