एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Pmc : पुणे महापालिकेत बॉम्बच्या आवाजासारखा धमाका? नेमकं काय घडलं?
पुणे अग्निशमन दलाने महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मॉकड्रील आयोजित केले होते.
![पुणे अग्निशमन दलाने महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मॉकड्रील आयोजित केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/c986eb1a08edad6808248885957233ee1665669795646442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pmc
1/8
![पुणे अग्निशमन दलाने महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मॉकड्रील आयोजित केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/ab6b40d933aa500c44aa5b0f8527ce486574d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे अग्निशमन दलाने महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मॉकड्रील आयोजित केले होते.
2/8
![त्याप्रमाणे महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बॉम्बसदृश आवाजाने धमाका केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/c828f9829778ce08ef632947e6b4f3ba3ca5d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याप्रमाणे महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बॉम्बसदृश आवाजाने धमाका केला.
3/8
![या आवाजाने महापालिका हादरली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/f14ae0483bd3bfa7f02ee305da289c97844d4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आवाजाने महापालिका हादरली.
4/8
![त्यावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांना ही कदाचित याची कोणतीही पूर्व कल्पना नसल्याने एकच धांदल उडाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/15337d6e7feff181a9133f5539b8f3c93bbeb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांना ही कदाचित याची कोणतीही पूर्व कल्पना नसल्याने एकच धांदल उडाली होती.
5/8
![अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/65e40d0eadbf3e847d29606d5457cff888ce3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
6/8
![नंतर मॉक ड्रील असल्याचे समजल्यावर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/c12f3e25f7009ab810aa564504e925275ec28.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नंतर मॉक ड्रील असल्याचे समजल्यावर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला
7/8
![संध्याकाळी पाच वाजता महापालिकेत एकच मोठा धमाका केला होता. त्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/900a7be6e540a3c107f6c2804cad0ed7180bf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संध्याकाळी पाच वाजता महापालिकेत एकच मोठा धमाका केला होता. त्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं.
8/8
![जवान आग विझवण्याचे कार्य करत असतानाच दुसऱ्या आणि चौथ्यामजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढताना दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/38fb050a45124500cce83848a7452588928eb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवान आग विझवण्याचे कार्य करत असतानाच दुसऱ्या आणि चौथ्यामजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढताना दिसत आहेत.
Published at : 13 Oct 2022 09:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion