एक्स्प्लोर
Pune : कुसेगाव येथील शेतकऱ्याने घेतलं खरबूजाचं 18 गुंठ्यांत दीड लाखाचं उत्पन्न!
दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील विनोद शितोळे यांनी खरबूज लागवडीतुन घेतलं 1 लाख 45 हजारांचे उत्पादन घेतले आहे.
Pune
1/9

दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील विनोद शितोळे यांनी खरबूज पिकाची लागवड केली. 18 गुंठ्यात शितोळे यांनी तब्बल 1लाख 45 हजारांचे उत्पादन घेतले आहे.
2/9

शितोळे यांना शेतात वांग्याची रोपे लावायची होती. परंतु रोपे नर्सरित रोपे मिळाली नाहीत म्हणून त्यांनी खरबूज लावण्याचा निर्णय घेतला.
Published at : 10 May 2023 05:44 PM (IST)
आणखी पाहा























