एक्स्प्लोर
Pune Helicopter Crash : पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, चार जण जखमी
Pune Helicopter Crash : पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आलीये.

Photo Credit - abp majha reporter
1/9

Pune Helicopter Crash : पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आलीये.
2/9

काही वेळापूर्वी पौडपासून या हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं.
3/9

मात्र, खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती आहे.
4/9

हे कोणाचं हेलिकॉप्टर आहे? आणि कोण प्रवास करत होतो?
5/9

याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
6/9

हेलिकॉप्टरमध्ये एकूण चार जण होते.
7/9

दुर्घटनेत चौघे जखमी झालेत तर दोन गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
8/9

या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबतच तीन सहकारी असल्याची माहिती आहे.
9/9

ते यामध्ये जखमी झाले आहेत.
Published at : 24 Aug 2024 03:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion