एक्स्प्लोर
Pune Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; उभ्या असलेल्या अवजड वाहनाला कार धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय. यात चार प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झालाय. गेल्या आठवड्यात जसा अपघात झाला अगदी तसाच आणि त्याच परिसरात हा अपघात झालाय.
Mumbai Pune Expressway Accident
1/9

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय.
2/9

यात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. गेल्या आठवड्यात जसा अपघात झाला अगदी तसाच आणि त्याच परिसरात हा अपघात झालाय.
Published at : 06 Apr 2023 07:42 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























