एक्स्प्लोर
In Pics : MPSC आणि UPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन
महाज्योतीच्या पुण्यामधील UPSC आणि MPSC च्या विद्यार्थ्यांना दिल्लीप्रमाणे आणि सारथी किंवा बारटीप्रमाणे 18000 आकस्मित निधी मिळाला पाहिजे, यासाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.
student
1/8

पुण्यातील अहिल्या शिक्षण मंडळाबाहेर एमपीएससी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
2/8

महाज्योतीच्या पुण्यामधील UPSC आणि MPSC च्या मुलांना Delhi प्रमाणे आणि सारथी किंवा बारटी प्रमाणे 18000 आकस्मित निधी मिळाला पाहिजे, यासाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
3/8

हा निधी दिवाळीच्या आधी मिळाला पाहिजे, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
4/8

या निधीच्या मुद्द्यावरुन ऐन दिवाळीत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
5/8

महाज्योतीने MPSC साठी फक्त एकच संस्था निवडली आहे.
6/8

प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या स्टायपेंडसाठी असाच संघर्ष करावा लागणार असेल तर आम्ही स्टडी कधी करणार आणि अपेक्षित उद्देश कसा साध्य करणार?, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
7/8

महाज्योतीचा कारभार नीट नसल्याने आम्हाला संघर्ष करावा लागत आहे, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
8/8

बारटी आणि सारथीप्रमाणेच वागणूक द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
Published at : 19 Oct 2022 12:48 PM (IST)
आणखी पाहा























