एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : एमपीएससीचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर
एमपीएसीची तयारी करणारे विद्यार्थी आज राज्यभर आंदोलन करत आहेत. युवक कॉंग्रेसचे पदाधिकारीदेखील सहभागी झाले आहेत.
![एमपीएसीची तयारी करणारे विद्यार्थी आज राज्यभर आंदोलन करत आहेत. युवक कॉंग्रेसचे पदाधिकारीदेखील सहभागी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/701fc61e0097df37059af240a5d0abf21673588484637442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
mpsc
1/8
![एमपीएसीची तयारी करणारे विद्यार्थी आज राज्यभर आंदोलन करत आहेत. यवक कॉंग्रेसचे पदाधिकारी देखील सहभागी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/6a0add21b0b1b006d7478e0ef553d2f44f4e4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एमपीएसीची तयारी करणारे विद्यार्थी आज राज्यभर आंदोलन करत आहेत. यवक कॉंग्रेसचे पदाधिकारी देखील सहभागी झाले आहेत.
2/8
![पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/0b8ed1255bb624ea7b36e7eae75073b3d4c01.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आहे.
3/8
![शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/deb1a90ffac1b59294454d08a383c13f9cad7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
4/8
![पुण्याच्या शेजारच्या शहरातील विद्यार्थी देखील यात सहभागी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/dd887f4888609e3b7f7c01b33151073ab2418.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्याच्या शेजारच्या शहरातील विद्यार्थी देखील यात सहभागी झाले आहेत.
5/8
![एमपीएसीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन हे आंदोलन सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/aa8a5e0574cf1c1de3da3b8b8cb1fa7e6b2ae.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एमपीएसीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन हे आंदोलन सुरु आहे.
6/8
![एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/ed4f4f23d67b96bc437fe61547741ff08f47f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला.
7/8
![मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/2d0f5febad452b6b6b04f9d5dd1e20c6ee460.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
8/8
![याच मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात या विद्यार्थ्यी आंदोलन करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/15912a91726ebe5a670f1cf71e2427d2f7705.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात या विद्यार्थ्यी आंदोलन करत आहेत.
Published at : 13 Jan 2023 11:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion