एक्स्प्लोर
Iron Man Pune: पुण्याच्या पोलीस निरीक्षकाची कमाल! जबाबदारी पार पाडत बनले कझाकिस्तानमधल्या स्पर्धेचे ‘आयर्न मॅन’
Pune
1/6

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांनी आयर्नमन 'किताब' पटकावला आहे.
2/6

कझाकीस्थान (Ironman kazakhstan) येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी हे घवघवीत यश मिळवलं आहे.
3/6

अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून गोमारे यांनी 11 तास 50 मिनिटात स्विमिंग, सायकलींग आणि धावून ही स्पर्धा पार केली आहे.
4/6

कमीतकमी 16 तास 30 मिनिटांत ही स्पर्धा पार करावी लागते,
5/6

या यशानंतर मुंबई-पुणे किंवा पुणे-गोवा सायकलिंग स्पर्धा यासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन यशस्वीरित्या त्या पूर्ण करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
6/6

3.8 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग अशी ही स्पर्धा (Competition) होती.
Published at : 17 Aug 2022 07:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
























