एक्स्प्लोर
Pune Ganesh Visarjan 2023 : गणाधीश रथावर दगडूशेठ गणपती दिमाखात विराजमान; एक झलक पाहण्यासाठी पुणेकरांची तौबा गर्दी...
गणाधीश रथावर दगडूशेठ गणपती दिमाखात विराजमान झाले आहे. एक झलक पाहण्यासाठी पुणेकरांची तौबा गर्दी केली आहे.

pune ganeshotsav 2023
1/9

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक थाटात निघाली आहे.
2/9

यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
3/9

आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघाला आहे.
4/9

विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे.
5/9

लक्ष्मी रस्त्यावर पावसाला सुरुवात झाली आहे.
6/9

भर पावसात पुणेकर या मिरवणुकीत सहभागी झाल आहे.
7/9

पुण्यात पावसामुळे काळोख झाला आहे.
8/9

या काळोखात हा रथ उठून दिसत आहे.
9/9

दगडूशेठ गणपतीला डोळ्यात साठवून घेण्यासाठी अनेक पुणेकरांनी गर्दी केली आहे.
Published at : 28 Sep 2023 05:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
