एक्स्प्लोर
Pune News : आनंद दिघेंची परंपरा मुख्यमंत्र्यांनी सुरु ठेवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला भिमाशंकर मंदिरात अभिषेक
दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले
CM Eknath Shinde
1/8

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्तानं पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर मंदिरात दर्शन घेतलं.
2/8

भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं.
Published at : 11 Sep 2023 03:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























