एक्स्प्लोर
Pune News : जय हो ! चांद्रयान 3 मोहीम यशस्वी; पुण्यात ठिकठिकाणी जल्लोष
चांद्रयान मोहीम यशस्वी झाली आहे. त्यामुळे पुण्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.
![चांद्रयान मोहीम यशस्वी झाली आहे. त्यामुळे पुण्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/18d5b5c35be1d941c8fea67712749adf1692797223398442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune news
1/8
![भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/04a4b672cfc9b6204ee02f65bd1752c771a46.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे.
2/8
![चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/a0afe0ea1e42f84ae0f53f7f8ff2cdcc0e8b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे.
3/8
![यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/365edc64235043f12391e7867a97c6649ef19.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
4/8
![ही मोहीम यशस्वी झाल्याने देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/46d293f7bda6547bf327a09524c32579569d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही मोहीम यशस्वी झाल्याने देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
5/8
![पुण्यातही विविध भागात नागरिकांनी जल्लोष साजरा केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/205fd07fc9867412d102e108bd914283567b8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातही विविध भागात नागरिकांनी जल्लोष साजरा केला आहे.
6/8
![ढोल ताशा अन् फेटे परिधान करुन आनंद लुटला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/b450ac8f351432a29ea54219be84af28d9d6c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ढोल ताशा अन् फेटे परिधान करुन आनंद लुटला.
7/8
![भारताचा झेंडा फ़डकवत हा अभिमानाचा क्षण साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/a424af1350dd2d15608c2737daf969c6fb6b5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा झेंडा फ़डकवत हा अभिमानाचा क्षण साजरा केला.
8/8
![रिक्षा स्थानकावरदेखील आनंद साजरा करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/5cb2876a2903ed31332f511c43c6db01c4a7b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिक्षा स्थानकावरदेखील आनंद साजरा करण्यात आला.
Published at : 23 Aug 2023 07:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अहमदनगर
भारत
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)