एक्स्प्लोर
Pawna Dam : पावसाचा जोर वाढल्याने पवना धरण भरलं, नदीत विसर्ग सुरु
पावसाचा जोर वाढल्याने पवना धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं असून धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे
![पावसाचा जोर वाढल्याने पवना धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं असून धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/35c81a9851730e9b00c4c4cdd56ae8fa169414472669183_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pawna Dam
1/9
![मावळात कालपासून पावसाने पवना धरण परिसरात चांगलाच जोर धरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/b914f9ec63feb5925debc9315bc788cf6c40f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मावळात कालपासून पावसाने पवना धरण परिसरात चांगलाच जोर धरला आहे.
2/9
![गेल्या 24 तासात तब्बल 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/9447abd8669d916d628cf11d848cadffbc909.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या 24 तासात तब्बल 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
3/9
![त्यामुळे पवना धरण हे पूर्ण क्षमतेने भरले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/569cf2a1b764cb8de1f72c3a9ee8056f54f83.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे पवना धरण हे पूर्ण क्षमतेने भरले आहे.
4/9
![पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/ffe128e266f4a9058ec5ba4dfcc9cb8bf11d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
5/9
![धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर लक्षात घेता वीजनिर्मिती गृहाद्वारे पवना नदीमध्ये विसर्ग करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/b6e736bd718ec25e39afc3843aa9a5bb14d2c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर लक्षात घेता वीजनिर्मिती गृहाद्वारे पवना नदीमध्ये विसर्ग करण्यात आला.
6/9
![पवना नदीत सकाळी सहा वाजता 1400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/a2f47bc3868e3120268e4b56afd7f8a2c8113.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पवना नदीत सकाळी सहा वाजता 1400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला
7/9
![धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता सकाळी आठ वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरुन 2100 क्यूसेक विसर्ग करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/3f86882264591ba52d3f86422dd6cb30cc183.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता सकाळी आठ वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरुन 2100 क्यूसेक विसर्ग करण्यात आला.
8/9
![असा एकूण 3500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/e772f8edaf0b4f77b13d3d00368ea52e8d1f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
असा एकूण 3500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात आला.
9/9
![पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/2c27f3493f5406119fe2f9d77713966f72b58.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
Published at : 08 Sep 2023 09:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)