एक्स्प्लोर
Pune News : बेंगळुरूला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाला 10 तासांपेक्षा जास्त उशीर, पुणे विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ
बेंगळुरूला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाला 10 तासांपेक्षा जास्त उशीर त्यामुळे प्रवासी चांगलेच संतापले.
pune airport
1/8

पुणे विमानतळावर पुणे ते बेंगळुरूला जाणारं एयर आशियाचं पहाटे पाच वाजताचं विमान आज दुपारपर्यंत विमान तळावर आलं नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
2/8

या विमानासाठी नागरिक पहाटे 3 वाजेपासून विमानतळावर दाखल झाले होते.
Published at : 07 Jun 2023 06:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर






















