एक्स्प्लोर
Mumbai-Pune Expressway : अपघातग्रस्त ट्रेलर हटवला, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक दीड तासांनी सुरु
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक सुरु झाली आहे. मुंबईकडे येणारी वाहतून दीड तास ठप्प होती.

Mumbai Pune Expressway Accident
1/7

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक सुरु झाली आहे.
2/7

मुंबईकडे येणारी वाहतून दीड तास ठप्प होती.
3/7

खंडाळा बोगद्यात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रेलर पलटून अपघात झाला होता.
4/7

या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
5/7

जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
6/7

ट्रेलर हटवण्यासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती.
7/7

अखेर दीड तासांच्या प्रयत्नांनंतर ट्रेलर हटवून वाहतूक सुरु करण्यात आली.
Published at : 02 Aug 2023 01:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
जालना
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
