एक्स्प्लोर
Pune NCP 2000 Note : घोषणाबाजी करत राष्ट्रवादीकडून दोन हजारांच्या नोटेला श्रद्धांजली
घोषणाबाजी करत राष्ट्रवादीकडून दोन हजारांच्या नोटेला श्रद्धांजली देण्यात आली.
NCP
1/8

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा निर्णय घेतला असून, बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
2/8

तर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. तसेच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
Published at : 20 May 2023 01:37 PM (IST)
आणखी पाहा






















