एक्स्प्लोर
Ram Janmabhoomi Postage Stamp:प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी पंत्रप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचे टपाल तिकीट प्रकाशित!
पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध केली श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे
Ram Janmabhoomi Postage Stamp: PHOTO CREDIT:ANI
1/5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे प्रसिद्ध केली आहेत. यासोबतच जगभरात श्रीरामावर आधारित टपाल तिकिटांच कलेक्शन असणाऱ्या एका पुस्तकाचं देखील प्रदर्शन करण्यात आलं.PHOTO CREDIT:ANI
2/5

आज श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठा अभियानातील आणखी एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळालीPHOTO CREDIT:ANI
Published at : 18 Jan 2024 01:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























