एक्स्प्लोर
Vinod Tawde: मावळता सूर्य पुन्हा उगवला, भाजपमध्ये कमबॅकचा 'तावडे पॅटर्न'
भाजपचे विनोद तावडे सध्या राष्ट्रीय पातळीवर एक एक पायरी चढत चाललेत. नुकतंच त्यांना लोकसभा 2024 साठी एक महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Vinod Tawde
1/9

अवघ्या काही वर्षांपूर्वी 2019 मध्ये त्यांना डावलल्याची चर्चा होती. त्यानंतर आता तावडे मात्र संयमी पद्धतीनं कमबॅक करताना दिसत आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
2/9

वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ज्यांचं तिकीट कापलं गेलं, ज्यांना डावलल्याची चर्चा सुरु झाली, त्याच विनोद तावडे यांनी अवघ्या 4 वर्षात पुन्हा पक्षाचा, हायकमांडचा जबरदस्त विश्वास कमावत कमबॅक केल्याचं दिसतंय.
Published at : 09 Mar 2023 06:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























