एक्स्प्लोर
तुळजाभवानी मंदिरात जितेंद्र आव्हाड समर्थक अन् सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की; भाजप कार्यकर्त्यांनीही अडवली गाडी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मंदिराबाबत भूमिका मांडली.
Tuljapur jitendra awhad bjp clashesh
1/10

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मंदिराबाबत भूमिका मांडली.
2/10

तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोदरातील मंदिराचे शिखर उतरण्याला जितेंद्र आव्हाड यांचा विरोध आहे, त्याच अनुषंगाने आव्हाड यांनी मंदिराला भेट देत पाहणी करुन, देवीचे दर्शन घेऊन आपली भूमिका मांडली.
Published at : 12 Aug 2025 08:35 PM (IST)
आणखी पाहा