एक्स्प्लोर
आज गुरुपौर्णिमा, आणि 'हा' आपला गुरू; भाजपच्या अधिवेशनात फडणवीसांनी सांगितलं कोण?
देशभरात आज गुरुपौर्णिमा साजरी होत असून प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रातील गुरुंचे स्मरण करुन अभिवादन करत आहे. सोशल मीडियातून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Devendra Fadnavis on gurupurnima
1/8

देशभरात आज गुरुपौर्णिमा साजरी होत असून प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रातील गुरुंचे स्मरण करुन अभिवादन करत आहे. सोशल मीडियातून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर, भाजपच्या अधिवेशन मेळाव्यातही फडणवीसांनी आपला गुरू सांगितला
2/8

भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या भाषणाची सुरुवातच गुरुपौर्णिमेचा उल्लेख करत केली. आज गुरू पौर्णिमा आहे आणि आपला गुरु आहे भगवा ध्वज. या भगव्या ध्वजाला मी अभिवादन करतो, वंदन करतो.
Published at : 21 Jul 2024 04:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























