एक्स्प्लोर
Raj Thackeray And Supriya Sule Meet: राज ठाकरे अन् सुप्रिया सुळेंची भेट; महाराष्ट्र दिनी मुंबईत काय घडलं?, PHOTO
Raj Thackeray And Supriya Sule Meet: मुंबईतील हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली.
Raj Thackeray And Supriya Sule Meet
1/7

राज्यात आज मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतोय. याचदरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी राज्यातील विविध नेते पोहचत आहेत.
2/7

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली.
3/7

सुप्रिया सुळे हुतात्मा चौकातून अभिवादन करुन माघारी परतत होत्या, तर राज ठाकरे अभिवादन करण्यासाठी हुतात्मा चौकात दाखल झाल्या होत्या. यावेळी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट झाली.
4/7

मुंबईतील हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली.
5/7

राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यात दोन ते तीन मिनिटं संवाद झाला.
6/7

राज ठाकरेंसह अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार देखील उपस्थित होते.
7/7

हुतात्मा चौकात आज सकाळपासून अनेक राजकारणी नेते स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत.
Published at : 01 May 2025 10:31 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















