एक्स्प्लोर
Pankaja Munde-Dhananjay Munde Meet : ओवाळीते भाऊराया रे... पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचं औक्षण
धनंजय यांनी हे काल पंकजा मुंडे यांच्या वरळीतील निवासस्थानी पोहोचले. यावेळी पंकजा मुंडेंनी त्यांचं औक्षण केलं. शिवाय एकमेकांना पेढा भरवून तोंड गोड केलं.
Pankaja Munde Dhananjay Munde
1/6

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं.
2/6

गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीकाटिप्पणी करणारे, तोंडसुख घेणारे भाऊ-बहिण या निमित्ताने एकमेकांशी गळाभेट करताना दिसले.
Published at : 07 Jul 2023 12:24 PM (IST)
आणखी पाहा























