एक्स्प्लोर
कोंबडीवाले म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीकेची झोड, नारायण राणेंनी पहिल्यांदाच दिलं प्रत्युत्तर
Narayan Rane : कोंबडीवाले म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीकेची झोड, नारायण राणेंनी पहिल्यांदाच दिलं प्रत्युत्तर
Narayan Rane
1/8

Narayan Rane : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर होणाऱ्या टीकेवर त्यांनी भाष्य केलंय.
2/8

काहीजण कोंबडीवाले म्हणून उल्लेख करतात, पण भ्रष्टाचारापेक्षा व्यवसाय केलेला चांगला, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
3/8

यावेळी नारायण राणेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केलीये.
4/8

नारायण राणे म्हणाले, काहीजण कोंबडीवाले म्हणून उल्लेख करतात.
5/8

पण भ्रष्टाचारापेक्षा व्यवसाय केलेला चांगला आहे.
6/8

कोविड काळात औषधातून पैसे खाल्ले, त्यापेक्षा आम्ही व्यवसाय करतो ते चांगलं आहे.
7/8

पैसे खाणाऱ्यांची मातोश्रीपासून यादी आहे, त्यांची सध्या चौकशी चालू आहे.
8/8

1982 साली मी चिकनचा व्यवसाय मुंबईत सुरु केला. त्यावेळी चांगलं दुकान होतं. 64 हजार रुपये मिळायचे.
Published at : 27 Apr 2025 07:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
























