एक्स्प्लोर
PHOTO : ना लवाजमा, ना सुरक्षा; गिरीश महाजन यांचा एकट्याने रेल्वे प्रवास
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोबत कोणालाही न घेताच नांदेड ते मुंबई असा रेल्वेने एकट्याने प्रवास केला.
Girish Mahajan Railway Journey
1/9

एखादा मंत्री असो वा एखादा खासदार, आमदार त्यांच्या अवतीभवती लवाजमा पहायला मिळतो.
2/9

मात्र राज्यातील एक मंत्री मात्र याला अपवाद ठरत आहेत.
3/9

भाजपचे संकटमोचक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू अशी ओळख असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनयांनी सोबत कोणालाही न घेताच नांदेड ते मुंबई असा रेल्वेने एकट्याने प्रवास केला.
4/9

विशेष बाब म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातातून घेऊन जात होते.
5/9

गिरीश महाजन यांना याबाबत विचारले असता मी आमदार असल्यापासूनच एकटा प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
6/9

याबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले की, "पोलीस दलावर अतिरिक्त भार येऊ नये म्हणून यापूर्वीच मी वाय प्लस सुरक्षा नाकारली आहे.
7/9

प्रवासात सुरक्षा व्यवस्था असली की पुन्हा प्रत्येक स्टेशनला 10 अतिरिक्त पोलीस बदलत राहतात.
8/9

यामुळे नागरिकांनाही त्रास होतो, त्यांची गैरसोय होते आणि पोलीस दलावरही भार वाढतो.
9/9

गिरीश महाजन यांना 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. मात्र, त्यांनी अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा नाकारली होती.
Published at : 11 Jun 2023 12:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
