एक्स्प्लोर
PM Modi Ferozepur Rally : पंजाबमधील फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची सभा रद्द
PM
1/6

PM Modi Ferozepur Rally : पंजाबमधील फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची सभा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी दिल्लीला परतले आहेत.
2/6

कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता, ते पंजाबमधील तेथील जनतेला संबोधित करणार होते.
3/6

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते.
4/6

पंजाबच्या फिरोजपूरमधील रॅली रद्द करण्यावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "अनेक कारणांमुळे आजच्या दौऱ्यात पंतप्रधान आमच्यात नसणार आहेत, मात्र आम्ही हा कार्यक्रम रद्द न करता, पुढे ढकलत नसल्याचं पंतप्रधानांनी म्हटले आहे."
5/6

गृह मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं की, "आज सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे दाखल झाले, तेथून ते हुसैनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते.
6/6

परंतु, पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पीएम मोदींना सुमारे 20 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली होती."
Published at : 05 Jan 2022 05:16 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
भारत
व्यापार-उद्योग


















