एक्स्प्लोर
हिंदू-मुस्लिम एकोप्याचा परभणी पॅटर्न! शिवपुराण कथेसाठी मुस्लिम बांधवाने दिली 60 एकर जागा
हिंदू-मुस्लिम एकोप्याचा परभणी पॅटर्न! शिवपुराण कथेसाठी मुस्लिम बांधवाने दिली 60 एकर जागा
Parbhani
1/10

Parbhani Hindu Muslim Unity: सर्वधर्म समभाव हा राज्यातील एकोप्याचा मोठा पाया आहे. परंतु मागच्या काही दिवसात राज्यभरात विविध धर्मात तेढ वाढण्याचे प्रकरण समोर येत असताना परभणीत मात्र हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन वारंवार पाहायला मिळत आहे.
2/10

मुस्लिमांचा इजतेमा हिंदूंच्या जागेवर अन् हिंदूचे शिवपुराण चक्क मुस्लिमाच्या जागेवर परभणीत होत आहे.
Published at : 07 Jan 2023 07:31 PM (IST)
Tags :
Parbhaniआणखी पाहा






















