एक्स्प्लोर
Palghar News: पालघरमधील मोखाड्यात 'बोहाडा उत्सवा'चा जल्लोष; 300 वर्षांची परंपरा असलेला उत्सव
Palghar Mokhada News: आदिवासी बहुल पालघरमधील मोखाडामध्ये गेल्या 300 वर्षांपासून माता जगदंबाचा उत्सव (बोहाडा) प्रतीपदेपासून सुरू होतो आणि अष्टमीपर्यंत ही यात्रा चालते.
Palghar News
1/10

Palghar Mokhada News: पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील माता जगदंबाचा उत्सव (बोहाडा) मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. मोखाडा येथील 300 वर्षांपूर्वीचा हा पारंपरिक बोहाडा आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यासह दादरा नगर हवेली, नाशिक, इगतपुरी, भिवंडी, कल्याण येथील लाखो अदिवासींच श्रद्धास्थान आहे.
2/10

आदिवासी बहुल पालघरमधील मोखाडामध्ये गेल्या 300 वर्षांपासून माता जगदंबाचा उत्सव (बोहाडा) प्रतीपदेपासून सुरू होतो आणि अष्टमीपर्यंत ही यात्रा चालते. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा उत्सव दरवर्षी पार पडतो. या दिवशी संपूर्ण मोखाडा शहराला यात्रेचं स्वरूप आलेलं असतं.
Published at : 14 Mar 2023 11:01 AM (IST)
आणखी पाहा























