एक्स्प्लोर
Mahua Flowers: मोहाची फुलं ठरतायत आदिवासींसाठी वरदान
Palghar News: मोह फुलाची वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या किंमतीत विक्री केली जाते. सध्या 60 ते 70 रुपये प्रतिकिलो वाळलेले मोह फूल खासगी दुकानदार तसेच काही किरकोळ व्यापारी खरेदी करत आहेत.
Mahua Flowers
1/9

पालघर (Palghar) जिल्हा हा विविधतेने नटलेला असून सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीन विभागात विभागलेला हा जिल्हा आहे.
2/9

या जिल्ह्याला नैसर्गिक साधन संपत्ती पूर्वापार लाभली असून जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा तसेच डहाणू तालुक्यातील नैसर्गिक, भौगोलिक रचनेनुसार डोंगर-दऱ्यात मोहाचे झाड आपोआप वाढते.
Published at : 15 Mar 2023 03:14 PM (IST)
आणखी पाहा























