एक्स्प्लोर

Nitish Kumar Networth : नितीशकुमार यांची संपत्ती किती ?

Nitish Kumar Networth : नितीशकुमार प्रत्येकवर्षी आपल्या संपत्तीचा लेखाजोखा सार्वजनिकपणे देतात. नितीशकुमार यांची संपत्ती किती आहे? याबाबत जाणून घेऊयात..

Nitish Kumar Networth : ( Photo Credit- PTI )

1/9
नितीशकुमार यांनी  बिहारच्या मुख्यमंत्रीपदी 9 व्या वेळेस शपथ घेतली. आरजेडीसोबत फारकत घेत नितीशकुमार यांनी भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केलेय.( Photo Credit- PTI )

2/9
बिहारमध्ये  भाजपच्या दोन नेत्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.  सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नवव्यांदा मुख्यमंत्री झालेल्या नितीशकुमार यांची संपत्ती किती आहे? याबाबत जाणून घेऊयात..( Photo Credit- PTI )

3/9
नितीशकुमार प्रत्येकवर्षी आपल्या संपत्तीचा लेखाजोखा सार्वजनिकपणे देतात. त्यांच्यासोबत बिहार राज्याच्या संकेतस्थळावर त्यांच्या पक्षातील नेतेही आपली नेटवर्थ शेअर करतात. 31 डिसेंबर 2023 रोजी नितीशकुमार यांनी आपल्या संपत्तीविषयी माहिती दिली आहे. ( Photo Credit- PTI )

4/9
लागोपाठ नवव्यावर्षी बिहारच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेणाऱ्या नितीशकुमार यांची नेटवर्थ 1.64 कोटी रुपये आहे. यामध्ये स्थावर आणि जंगम संपत्तीचा समावेश आहे.( Photo Credit- PTI )

5/9
मिळालेल्या माहितीनुसार, नितीशकुमार यांच्याकडे 22 हजार 552 रुपयांची रोकड आहे. त्यांच्या बँक खात्यात 49202 रुपये जमा आहेत. नितीश कुमार यांच्याकडे 13 गायी, 13 वासरे आहेत, त्याची एकूण किंमत 1.45 लाख रुपये इतकी सांगण्यात आली आहे. ( Photo Credit- PTI )

6/9
नीतीशकुमार यांच्याकडे असणाऱ्या अन्य संपत्तीमध्ये  फोर्ड इकोस्पोर्ट्स कारचा समावेश आहे. या कारची किंमत 11.32 लाख रुपये इतकी आहे. नितीशकुमार यांच्याकडे 1.28 लाख रुपयांची ज्वेलरी आहे. दोन सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची आंगठीचा यामध्ये समावेश आहे.( Photo Credit- PTI )

7/9
नितीशकुमार यांच्याकडे स्थावर संपत्तीमध्ये राजधानी दिल्लीमध्ये एक फ्लॅट आहे. दिल्लीच्या द्वारकामध्ये त्यांच्या नावावर फ्लॅट आहे. या अपार्टमेंटची किंमत 1.48 कोटी रुपये इतकी आहे. नितीशकुमार यांनी 2004 मध्ये तो खरेदी केला होता, त्यावेळी त्याची किंमत 13.78 लाख रुपये इतकी होती. ( Photo Credit- PTI )

8/9
नितीशकुमार यांच्यापेक्षा त्यांच्या मुलाकडे पाच पट जास्त संपत्ती आहे. 2022 च्या एका रिपोर्टनुसार, निशांत यांच्याकडे नितीशकुमार यांच्यापेक्षा पाचपट जास्त संपत्ती आहे.( Photo Credit- PTI )

9/9
निशांतकडे 16549 रुपये रोकड आहे. 1.28 कोटींची एफडी आहे. त्याशिवाय 1.63 कोटींची जंगम संपत्ती आहे. तर 1.98 कोटींची स्थावर मालमत्ता आहे.  निशांत यांच्याकडे नालंदा आणि पाटनामध्ये फ्लॅट आहे. त्यासोबत शेतीही आहे.( Photo Credit- PTI )

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात

संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे

मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं

धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद

Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप

Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा

Embed widget