एक्स्प्लोर
फडणवीसांना घड्याळ दाखवलं अन् अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर झाले 'विराजमान'
Ajit Pawar: देवेंद्र फडणवीस यांना घट्याळ दाखवून अजित पवार उप मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले. याची पुण्यात सध्या चर्चा सुरु आहे..
Ajit pawar
1/9

Ajit Pawar: देवेंद्र फडणवीस यांना घट्याळ दाखवून अजित पवार उप मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले. याची पुण्यात सध्या चर्चा सुरु आहे....थांबा.. हे अजित पवार यांनी जाणूनबूजून केलं नाही... तर फडणवीस यांना दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचं होतं.. त्यामुळे ते रवाना झाले.. त्यानंतर अजित पवार उप मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले..
2/9

पुण्यात राज्य ऑलिम्पिक स्पर्धेची मशाल पेटवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले होते.
Published at : 05 Jan 2023 07:08 PM (IST)
आणखी पाहा























