एक्स्प्लोर
PHOTO : प्रसिद्ध सोमेश्वर धबधब्याचे पाणी प्रदूषित, पाणी गोदापात्रात सोडत असल्याचा नाशिककरांचा आरोप
Someshwar waterfall
1/8

खळखळून वाहणारा नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे.
2/8

नाशिककरांच्या पिढ्यान-पिढ्यांसाठी सहलीचं हक्काचं ठिकाण असणारा हा धबधबा आता फेसाळला आहे
Published at : 14 Feb 2022 05:39 PM (IST)
आणखी पाहा























