एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Manmad News : मनमाडमध्ये माळरानावर हरणांची भटकंती, पाहा फोटो
Manmad News : मनमाडमध्ये माळरानावर हरणांची भटकंती पाहायला मिळाली.
![Manmad News : मनमाडमध्ये माळरानावर हरणांची भटकंती पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/34101aafa92c0a3f15208976991663ba1693114748803720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Manmad News
1/10
![हिरव्या रानामध्ये हरणांचा मुक्तसंचार सुरु होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/12f2dea113613ed50a72fb636690ce993ff44.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिरव्या रानामध्ये हरणांचा मुक्तसंचार सुरु होता.
2/10
![पण खेळणं, बागडणं यापेक्षा हरणांच्या झुंज यावेळी पाहायला मिळाल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/31918216cf02df31d39b6a3f87f40c23ae598.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण खेळणं, बागडणं यापेक्षा हरणांच्या झुंज यावेळी पाहायला मिळाल्या.
3/10
![पावसाळा सुरु झाला की प्राण्यांचे मन प्रफुल्लित होत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/ce1e10002b2063f73cd9cf73f504f80457d34.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसाळा सुरु झाला की प्राण्यांचे मन प्रफुल्लित होत असते.
4/10
![पावसामुळे सगळीकडे हिरवी शाल पांघरली गेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/c6b1a2404a208c95bb901cd70b276c7bc38dc.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसामुळे सगळीकडे हिरवी शाल पांघरली गेली आहे.
5/10
![विविध डोंगररांगांमध्ये तसेच माळरानावर काळविटांची झुंज देखील या निमित्ताने पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/5d0485247b3c88c1b87f0b6532b7c5b824261.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विविध डोंगररांगांमध्ये तसेच माळरानावर काळविटांची झुंज देखील या निमित्ताने पाहायला मिळाली.
6/10
![यावेळी हरणं ही मुक्तपणे बागडत होती, उड्या मारत होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/cabad6705004876ad882d97b7348d1384ec80.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी हरणं ही मुक्तपणे बागडत होती, उड्या मारत होती.
7/10
![निसर्गाच्या सौंदर्यात हरणांचा हा संचार भर घालत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/7063f1d0d9860fb01bb94e086c51bb592cae7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निसर्गाच्या सौंदर्यात हरणांचा हा संचार भर घालत होता.
8/10
![तसेच पर्यटकांचे आणि निसर्गप्रेमींचे देखील लक्ष ही हरणं वेधत होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/0726f74a8135919655812bb536f08ea8c825c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच पर्यटकांचे आणि निसर्गप्रेमींचे देखील लक्ष ही हरणं वेधत होती.
9/10
![या हरणांचे हे क्षण कॅमेरामध्ये टीपले गेले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/4edfb2f8ff303044f1e616f47e451102fe3c3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या हरणांचे हे क्षण कॅमेरामध्ये टीपले गेले आहेत.
10/10
![तसेच या हरणांना पाहण्यासाठी निसर्गप्रेमींनी देखील गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/a0ffa58179e7d804fec9a600f71f691a808f2.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच या हरणांना पाहण्यासाठी निसर्गप्रेमींनी देखील गर्दी केली होती.
Published at : 27 Aug 2023 11:09 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)