एक्स्प्लोर
Nashik Ganeshotsav : अलोट गर्दी, तुफान उत्साह, नाशिक गणेश विसर्जन मिरवणूक पहा एका क्लिकवर
Nashik Ganeshotsav : अलोट गर्दी, तुफान उत्साहासह नाशिक (Nashik) गणेश विसर्जन (Ganesh Immersion) मिरवणुकीला उधान आले आहे.
Nashik Ganesh Visarjan
1/18

अखेर दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर नाशिकमध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरु असून थोड्याच वेळात विसर्जनाला सुरवात होणार आहे.
2/18

मंत्री गिरीश महाजन यांनी मिरवणुकीचा शुभारंभ गणरायाची आरती करून केला आहे. नाशिक शहरातील नेहमीच्या वाकडी बारवी येथून निघणाऱ्या मिरवणुकीला आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली.
Published at : 09 Sep 2022 08:26 PM (IST)
आणखी पाहा























