एक्स्प्लोर
Nashik Rain : नाशिकमध्ये अडीच तासांत 30 मिमी पाऊस, शहर परिसर पाण्याखाली
Nashik Rain
1/6

नाशिकमध्ये आज दुपारी मुसळधार पावसाने नाशिककरांना झोडपून काढले
2/6

जवळपास अडीच तासांत 30 पावसाची नोंद झाली असून शहरातील मध्यवर्ती भाग जलमय झाल्याचे पाहायला मिळाले.
Published at : 22 Jun 2022 06:39 PM (IST)
आणखी पाहा























