एक्स्प्लोर
Nandurbar News : सनई -संबळाचा ठेका, हलगीचा नाद, नंदुरबारमध्ये तरुणाई थिरकली तीन पावलीवर, खासदार हिना गावितांचे लेझीम नृत्य
Nandurbar Ganesh Visarjan : नंदुरबारमध्ये डीजेला फाटा देत पारंपरिक असलेल्या सनई-संबळ, हलगीच्या तालावर गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न होत आहे.
Nandurbar Ganesh Visarjan
1/10

नंदुरबार शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून मानाच्या गणपतीचा रथ विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला आहे.
2/10

मानाच्या गणपतींना निरोप देण्यासाठी हजारो गणेश भक्त विसर्जन मार्गावर उपस्थित आहेत. पारंपारिक वाद्याच्या तालावर तरुणाई लेझीम नृत्यावर थिरकली.
Published at : 28 Sep 2023 05:31 PM (IST)
आणखी पाहा























