एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Photo: नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; शहरातील रस्ते पाण्याखाली, गावांमध्येही शिरले पाणी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/2b267ae9ed6fd4af49cebfbb6a2df57c1657362427_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
nanded rain
1/6
![काल मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार माजलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/ec10a30e908a7c0eef2b52dd0e7b6f6416907.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार माजलाय.
2/6
![शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याची परिस्थिती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/57a4a1f933a448309a1f49c6414355626e13d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याची परिस्थिती आहे.
3/6
![अर्धापुर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/431dba41f475bfdc41a2e3c727332982b1361.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अर्धापुर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
4/6
![आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, राज्य महामार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/c44a58a9fbea18229122faea0cdfd371d262a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, राज्य महामार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आलाय.
5/6
![नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/29bc40786d1b937b379f0c3c60f7bfb5ac38e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरले आहे.
6/6
![ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/45e20c697c20de3af45cefdec136fb5da4c03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
Published at : 09 Jul 2022 03:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)