एक्स्प्लोर
पाहा फोटो: कौतुकास्पद! राजभवनात पक्ष्यांसाठी सुरू झालाय बर्ड कॅफे
पाहा फोटो: कौतुकास्पद! राजभवनात पक्ष्यांसाठी सुरू झालाय बर्ड कॅफे
1/8

महाराष्ट्रात अत्यंत देखणी अशी राजभवनांची परंपरा लाभली आहे. नागपूरच्या अतिशय सुरेख आणि दिमाखदार राजभवनात आता एक आगळा वेगळा सृजनशील प्रयोग यशस्वी झाला आहे.
2/8

नागपुरातील राजभवनात 'बर्ड कॅफे' हा अनोखा सुरू करण्यात आला आहे.
Published at : 12 Apr 2022 01:38 PM (IST)
आणखी पाहा























