एक्स्प्लोर
PHOTO : मुंबईकरांना मनस्ताप; पश्चिम रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, तांत्रिक बिघाड दुरुस्त
Western Railway Mumbai Local Train
1/9

दहिसर ते बोरीवली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं ऐन कामाला जाण्याच्या वेळी मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे. तांत्रिक बिघाड दुरूस्त झाल्याची माहिती हाती येत आहे. मात्र वाहतूक अजून पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. जलद मार्गावरील लोकलसेवा जवळपास ठप्प झाली आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेन्सही एकामागे एक उभ्या आहेत.
2/9

मुंबईत पश्चिम रेल्वेची (Western Railway) लोकल (Mumbai Local) वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे.
Published at : 09 May 2022 09:58 AM (IST)
आणखी पाहा























