एक्स्प्लोर
Traffic Jam : मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
Eastern Express Highway Traffic Jam : मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कांजूरमार्ग ते मुलुंडपर्यंत ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Eastern Express Highway Traffic Jam
1/11

मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
2/11

कांजूरमार्ग ते मुलुंडपर्यंत ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Published at : 05 Aug 2023 11:18 AM (IST)
आणखी पाहा























