एक्स्प्लोर
Mumbai Air Pollution : सोमवारी मुंबईतील एअर क्वॉलिटी इन्डेक्स कसा होता?
(File photo)
1/11

सोमवारी दक्षिण मुंबईतली हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषित होती. समुद्रावरुन वाहणारे वारे, वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि वाहनांमुळं वाढलेलं प्रदूषण या सगळ्यांचा विपरित परिणाम दक्षिण मुंबईतल्या हवेवर झाला. सोमवारी दक्षिण मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही अधिक पाहायला मिळाला.
2/11

मुंबई (एकूण) - एक्यूआय : 245, दर्जा :वाईट
Published at : 16 Nov 2021 04:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























