एक्स्प्लोर
PHOTO : शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी; वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

Republic day 2022
1/7

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिन निमित्तानं वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
2/7

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
3/7

उपस्थित पोलीस पथकानं राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली.
4/7

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.
5/7

मानेच्या मणक्यांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडले आहेत.
6/7

शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन बैठका घेतल्या होत्या.
7/7

आज मुख्यमंत्री प्रथमच जाहीर कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहिले.
Published at : 26 Jan 2022 10:43 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
